अजब चोरी! मंगळवेढ्यात बँकेची तिजोरी सोडून चोरट्यांनी ‘भंगारा’वर मारला डल्ला; ‘हे’ साहित्य पळवून पोलिसांना दिले खुले आव्हान
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सलगर बुद्रुक शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...









