सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘सुराज्य ग्राम मुक्काम मोहीम’ सुरू; कार्यालयांचे उंबरठे झिजवणे बंद; अधिकारी थेट तुमच्या गावात मुक्कामाला येणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांना त्यांच्या छोट्या-मोठ्या कामांसाठी किंवा तक्रारींसाठी आता तालुका किंवा जिल्हा ...






