लाचखोर सुरज नळे प्रकरणाचे 200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल; लाच प्रकरणात जास्तीत जास्त दिवस कारागृहात बसणारा आरोपी म्हणून नळे याची नोंद
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सांगली -सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणातील 200 ...