शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यात आज सेंद्रिय शेती कार्यशाळा; शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती; सामी फॅमिली रिसॉर्ट येथे आयोजन
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा येथे आज शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० वा. माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख ...











