सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ...











