गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; 9 वर्षाच्या मुलाच्या मणक्यातून कात्री काढली बाहेर
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये 9 वर्षाच्या मुलाच्या मणक्यात (स्पाईन) घुसलेली कात्री डॉ.प्रवीण सारडा यांनी दुर्मिळ आणि ...














