टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या 74 वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत असलेले मर्दा साडी सेंटर या अध्यावत दालनाचा आज शुक्रवारी दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती संचालक आनंद मर्दा यांनी दिली आहे.
मर्दा साडी सेंटरचा गंगारामजी हरीलालजी मर्दा यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
याप्रसंगी आ.समाधान आवताडे, आ.प्रशांत परिचारक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,विठ्ठल सह,साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके,
धनश्री बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी, संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मंगळवेढा शहरातील कुंभार गल्ली येथील मर्दा साडी सेंटरचा यांच्या नव्याने सुरू होणाऱ्या दालनात पुरुष व महिलांच्या सर्व प्रकारचे रेडिमेड कपडे व साड्याचे भव्य व अध्यावत दालन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
मर्दा साडी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नितीन मर्दा, रामानुज मर्दा, निलेश मर्दा यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज