१० वी, १२ वी परीक्षेनंतर CCC कॉम्प्युटर कोर्स व TALLY PRIME कोर्स करा मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये
आपल्या सुट्टीचा उपयोग करा उज्वल भवितव्य व तंत्रज्ञानासाठी; आजच आपले ऍडमिशन बुक करा आणि कॉलेज बॅग फ्री मिळावा टीम मंगळवेढा ...
आपल्या सुट्टीचा उपयोग करा उज्वल भवितव्य व तंत्रज्ञानासाठी; आजच आपले ऍडमिशन बुक करा आणि कॉलेज बॅग फ्री मिळावा टीम मंगळवेढा ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर ते वडापूर जाणाऱ्या रोडवर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हरणाच्या शिकारीला लागणारे लोखंडी ...
टीम मंगळवेढा टाईम्स। फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण करून युवतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी सुधीर राजेंद्र कोकरे (रा.ब्रम्हपुरी ता.मंगळवेढा ) यास मुंबई उच्च ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील प्रमोद प्रकाश चिकमने या १९ वर्षीय युवकाचा अशक्तपणामुळे दि.२६ मार्च रोजी सकाळी ९ .०० ...
टीम मंगळवेढा टाईम्स । यात्रेत आर्केस्ट्रामधील गाण्यावर नाचण्याच्या वादातून पाचजणांनी दोघांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केली. रात्री साडेनऊच्या सुमारास आंधळगाव ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील दामाजी चौकामध्ये असलेले राजमाता अर्बन को-ऑप बँक ही रोपे महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात लोकप्रिय असलेल्या साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या १० व्या (दशकपुर्ती) वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज बुधवार ...
टीम मंगळवेढा टाईम्स । प्रेमसंबंध ठेव म्हणून एकाने सतत घरी येऊन त्रास दिल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरातील भारत चित्र मंदिर हे आजपासून प्रेक्षकांच्या सेवेसाठी सुरू झाल्याची माहिती भारत चित्र मंदिराचे संचालक दयानंद ...
टीम मंगळवेढा टाईम्स । ऊसाचे बिल मला दे असे म्हणून आईला व भावाला शिवीगाळ करून कमरेच्या पट्टयाने मारहाण केल्याप्रकरणी माजी ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.