आवताडे-परिचारक एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा! वाचा सविस्तर मतांच्या आकडेवारीसह.
टीम मंगळवेढा टाइम्स। मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपच्या वतीने मंगळवेढ्याचे युवा उद्योजक समाधान अवताडे यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली ...








