मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’
टीम मंगळवेढा टाईम्स : समाधान फुगारे गोव्याची सहल करून परतणाऱ्या बुलढाण्याच्या एका ४० वर्षीय तरुणाला मंगळवेढ्याजवळ अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका ...






