मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी): मंगळवेढा तालुक्यात पर्जन्यमानाचे अत्यंत कमी प्रमाण आणि पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती अधिक गंभीर ...






