संधी हुकली! सोलापूर दूध संघाच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना धक्का यांचे उमेदवारी अर्ज बाद
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातला दुग्धव्यावसाय सोलापूरच्या राजकारणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. ज्याची सहकार क्षेत्रावर पकड त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ...