अब की बार धैर्यशील भैय्याच खासदार! लग्न समारंभातही तुतारीची धून; नवरदेवाने उखाण्यातून घातले धैर्यशील मोहिते पाटलांना मत देण्याचे साकडे
माढा : बाळासाहेब झिंजूरटे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवाराकडून जोरदार प्रचार केला जात आहे. कार्यकर्तेही आपल्या नेत्याचा प्रचार करताना दिसत असताना ...












