धोक्याची घंटा! सोलापूर, माढा आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही; मोहिते पाटील यांची माहिती; धैर्यशील मोहिते पाटील ‘या’ पक्षातून लढणार
टीम मंगळवेढा टाईम्स । माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढतील. माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार ...






