‘मतदारांनी शपथ घेवुन सांगितले तुम्हालाच मतदान केले, मग मला मतदान कमी कसे?..’; मनसे उमेदवाराने अजब-गजब दावा करत केली ‘ही’ मागणी…
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मात्र ...