शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी गावात फोफावलेल्या अवैध दारू व्यवसायाने आता ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहिला आहे. या अनिष्ट ...






