खळबळ! खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला मंगळवेढ्यात जोडे मारून केले प्रतिमा दहन; काँग्रेसकडून त्याच ठिकाणी शिंदे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक; नेमके काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स । खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर हा केवळ मीडिया तमाशा होता, असे वक्तव्य केल्याचे ...







