सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; व्यापाऱ्याने चिटी लिहून संपवले जीवन; तर खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळलेल्या मंगळवेढ्यातील तरुणाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
मंगळवेढा टाईम्स न्युज । सावकारकीच्या त्रासला कंटाळून वाखरीतील एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याची ...