मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठ यश; अखेर ‘ती’ मागणी मंजूर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मनोजदादांचे मराठा आंदोलकांना मोठे आवाहन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला ...