पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट
टीम मंगळवेढा टाईम्स । भीमा नदीकाठची शेतीपिके उजनीच्या पाण्याअभावी होरपळून निघत असतानाच, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले ...








