mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला तरी पावसामुळे धरण ओव्हर फ्लो होणार; १०० टक्के भरण्यासाठी आणखी ‘एवढ्या’ पाण्याची गरज; धरणाची सद्य : स्थिती पाहा..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 16, 2022
in सोलापूर
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

बंडगार्डन येथून उजनीकडे येणारा विसर्ग शुक्रवारी सकाळपासून स्थिर असला, तरी दौंड येथून येणारा विसर्ग दिवसभर वाढलाच होता. त्यामुळे उजनी धरणाचा उपयुक्तसाठा १५ टीएमसी झाला आहे.

चारच दिवसांत धरण २८.११ टक्के भरले आहे. मागील २४ तासांत धरणात सुमारे पाच टीएमसी पाणी जमा झाले आहे गुरुवारी रात्री ९ वाजता दौंड येथून ५७२०० क्युसेक विसर्ग चालू होता.

तो शुक्रवारी सकाळी ४३५१५ पर्यंत खाली आला होता. मात्र , दुपारपासून तो वाढत जाऊन सायंकाळी ५२ हजार क्युसेक झाला आहे.

पुणे बंडगार्डन येथून येणारा विसर्ग मात्र शुक्रवारी दिवसभर २१ हजार २७७ क्युसेक एवढा स्थिर होता.

पुणे जिल्ह्यात भीमा नदी खोऱ्यात मागील पाच – सहा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुळा मुठा , तसेच इंद्रायणी आदी नद्या दुधडी भरून वाहत आहेत.

त्यामुळे मागील आठ दिवसांपासून उजनी धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत गेल्याने आठ दिवसांत धरणाची पाणीपावली २ मीटरने वाढली आहे.

दौंड येथून उजनीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू असल्याने १२.७७ मायनस झालेले धरण शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २८.११ टक्के उलम होते तर धरणात या आठ दिवसांत २२ टीएमसी एवढे प्रचंड पाणी जमा झाले आहे.

त्यामुळे धरण २८ टक्के भरले असून धरणाचा उपयुक्त जलसाठा ही १५ टीएमसी झाला आहे . असे असले तरी रजनी धरणाची साठवण क्षमता प्रचंड आहे.

आणखी ३९ टीएमसी पाण्याची गरज

धरण १०० टक्के भरण्यासाठी धरणात ११७ टीएमसी पाण्याची गरज असते. धरणात सध्या एकूण ७८.२२ टीएमसी पाणी आहे. धरण १०० टक्के होण्यासाठी आणखी ३९ टीएमसी पाण्याची गरज आहे.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला , तरी पुण्यातील पावसामुळे धरण ओव्हर फ्लो

उजनी धरणाचे खास वैशिष्ट्य आहे की,
सोलापूर जिल्ह्यात आहे . परंतु जिल्ह्यात  धरण कितीही कमी पाऊस पडला , तरी केवळ पुणे जिल्ह्यात घाटमाथावर पडणाऱ्या पावसामुळे धरण अनेक वेळा ओव्हर फ्लो झाले आहे.

जिल्ह्यात दुष्काळ पडला , तरी पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण मात्र शंभर टक्के भरल्याच्या नोंदी आहेत.

त्यामुळेच जिल्ह्यातील ऊस व फळबाग उत्पादक शेतकरी पावसाळ्यात उजनी धरणाच्या 3 पाणीपातळीकडे डोळे लावून बसलेले असतात .(स्रोत:लोकमत)

धरणाची सद्य : स्थिती

एकूण पाणी पातळी ४९३ मीटर . एकूण पाणीसाठा ७८.७२ टीएमसी . उपयुक्त साठा १५.0६ टीएमसी .

इन्फ्लो

पुणे बंडगार्डन २१२७७ क्युसेक दौंड ५२०४८ क्युसेक

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी पाणी

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
Next Post
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी साखर कारखान्याचा आज फैसला; दोन्ही गटांची जमेची बाजू काय आहे? किती मताधिक्याने पॅनल येणार? पाहा निकालाचा करेस्ट अंदाज

ताज्या बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 18, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 18, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा