कामाचा धुमधडाका! ‘ब’ दर्जा प्राप्त झालेल्या देवस्थान विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर; आमदार आवताडे यांची माहिती
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्याच्या ग्रामविकास खाते अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, हिवरगाव व लक्ष्मी दहिवडी या गावातील ब दर्जा प्राप्त देवस्थानांच्या ...