अधिकाऱ्यांनो! घर, शेती, फळबागांचे अतोनात नुकसान, मतदारसंघातील नुकसानग्रस्त घरांचे व पिकांचे त्वरित पंचनामे करावेत; आ.आवताडे यांच्या सर्व विभागाला सूचना
टीम मंगळवेढा टाईम्स । वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचे तसेच अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे ...









