mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १० कोटी निधी मंजूर; मतदारसंघातील ‘ही’ कामे होणार; प्रशासकीय यंत्रणांना दिले आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 28, 2024
in मंगळवेढा
मोठी बातमी! नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत २ कोटी ५५ लाख निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपरिषदांच्या विविध विकासकामांसाठी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर मंजूर निधीमध्ये पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी व मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत ५ कोटी  निधी मंजूर झाला आहे.

या नियोजित निधी मंजुरीसाठी आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार व पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या निधीची मागणी केली होती.

या निधीअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेसाठी मंजूर झालेली कामे व निधी-

शहरातील विष्णुपद विकसित करणे २५ लाख, यमाई तलाव परिसरातील प्रस्तावित युद्धभूमी परिसरामधील लादीकरण करणे २० लाख, प्रभाग क्रमांक दोन पिंटू आंबरे घर ते तेंडुलकर घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, अकबर अली नगर मधील गौस नाडीवाले घर ते एम बागवान घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, उत्पात गल्ली बेणारे पाण्याची टाकी ते टोमके फोटो स्टुडिओ पर्यंत अंतर्गत रस्ता करणे १० लाख,

सनगर गल्ली येथील अंतर्गत रस्ते करणे १० लाख, मंगळवेढेकर नगर मुजावर घर ते क्षीरसागर घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, जुना कासेगाव रोड विवेकवर्धनी कॉलेज जवळ मिसाळ घर ते सुनील कौलवार घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, सावता माळी मठामागे लक्ष्मी नगर येथे बंडू जुमाळे घर ते कांचन कोटी घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, इसबावी येथील नवशक्ती चौक ढोकळे दुकान ते मोरे दुकान रस्ता सुधारणा करणे १० लाख,

इसबावी येथील नवशक्ती चौक संतोष शेंडगे घर ते सज्जन मलपे रस्ता सुधारणा करणे १० लाख, कृषी नगर येथील सर्वे नं १०२/१ ब मधील ओपन प्लेस सुधारणा करणे १५ लाख, येस इसबावी येथील हरी ओम रेसिडेन्सी अंतर्गत रस्ते करणे २५ लाख, इसबावी येथील विसावा मंदिर पाठीमागील जाधव सर घर ते श्रीकांत शिंदे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये विविध विकास कामे करणे १० लाख, डोंबे गल्ली सप्ताळ बोळ येथे बोअर,

मोटार व पाण्याची टाकी बसवणे ३ लाख, झेंडे गल्ली येथील भुई मारुती मांडव खुडकी देवी पर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, विस्थापित नगर मध्ये ओपन प्लेस मध्ये सभामंडप व सुशोभीकरण करणे १० लाख, इसबावी येथील मोहसीन विद्यालय येथे ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे १० लाख, मनीषा नगर ओपन प्लेस मध्ये सुशोभिकरण करणे १० लाख, शहा किराणा दुकान ते भसे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख,

राज्य शासकीय गृहनिर्माण संस्था कर्मचारी संस्था मधील रस्ता सुधारणा करणे १२ लाख, संजय राऊत घर ते महादेव राऊत घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, सांगोला रोड ते बनसोडे मळ्याकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १० लाख, पद्मावती झोपडपट्टी मधील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे १० लाख, ज्ञानेश्वर नगर मधील झोपडपट्टीमध्ये आदिशक्ती गणेश मंदिराजवळ सभा मंडप बांधणे १५ लाख,

इसवी येथील वैष्णव नगर येथील श्रीराम मॉल ते जाधव गिरणी पर्यंत रस्ता सुधारणा करणे १५ लाख  बाळासाहेब शिंदे घर कॉर्नर ते संतोष गंगाथारे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, लिंक रोड अश्वमेध हॉटेल ते रघुपुष्प बिल्डिंग रस्ता सुधारणा करणे १० लाख, अनिल नगर येथील विजय मेटकरी घर ते रमेश धोत्रे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, प्रशांत परिचारक नगर येथील प्रल्हाद माने घर ते नारायण पाटोळे घर रस्ता सुधारणा करणे १५ लाख,

झेंडे गल्ली येथील सुरवसे गिरण ते शिंदे नाईक घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, भारतीय स्वतंत्र सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्था ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे १० लाख, अनिल नगर येथील नागनाथ सुतार घर ते चंद्रकांत भगरे घर रस्ता व मंगळवेढेकर नगर गोडसे घर ते उन्नती रेसिडेन्सी रस्ता सुधारणा करणे १५ लाख, महात्मा फुले नगर सचिन कसबे घर ते मुख्य रस्ता सुधारणा करणे १० लाख, सचिन कांबळे घर ते अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख,

शिंदे नाईक नगर येथे अंतर्गत बंदिस्त गटार करणे १० लाख, गोकुळ नगर येथील जय भवानी मंदिराजवळील जागेत लादीकरण व बैठक व्यवस्था करणे ११ लाख, कृषी नगर मधील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १५ लाख, जुनी वडर गल्ली येथील राजासाहेब मंदिर परिसरात सभा मंडप बांधणे १० लाख, जुनी इस बावी शिंदेघर ते बाळासाहेब शिंदे घर रस्ता सुधारणा करणे १०लाख, परिचारक नगर मस्के मेडिकल ते काशीदघर रस्ता सुधारणा करणे १० लाख, अनिल नगर झेंडे भक्ती शक्ती चौक ते हिंदुस्थान चौक रस्ता सुधारणा करणे १४लाख.

या निधीअंतर्गत मंगळवेढा नगरपरिषदेसाठी मंजूर झालेली कामे व निधी-

नगरपालिका शाळा नंबर दोन ते जवाहरलाल हायस्कूल ते शिवप्रेमी चौकापर्यंत रस्ता करणे ७० लाख, दुर्गामाता नगर येथे लक्ष्मण शिंदे घर ते पाराध्ये घर मेन रोड पर्यंत रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे २२ लाख, दुर्गामाता नगर येथील भारत नागणे घरासमोर रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे व दुर्गामाता नगर येथील शहा मेडिकल ते मेटकरी चहापर्यंत रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे २७ लाख, नागणेवाडी येथील लक्ष्मण साळुंखे घर ते नामदेव जावीर घर रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे २१ लाख,

नागणेवाडी येथील मायाक्का मंदिर ते येताळा ऐवळे घरापर्यंत रस्ता व गटार करणे ४ लाख, नागणेवाडी येथील वैभव ठेंगील ते जलाल मुल्ला घरापर्यंत रस्ता व गटार करणे व सचिन केंगार घर ते दादा खांडेकर घर रस्ता व गटार करणे १४ लाख, सहकारी धान्य गोडाऊन ते तहसीलदार गेस्ट हाऊस पर्यंत रस्ता करणे १० लाख, सहकारी धान्य गोडाऊन ते आंबेडकर वाचनालय ते उजनी हाऊस कंपाऊंड, गटार, रस्ता करणे १५ लाख,

कृष्णानगर येथील शिवकुमार स्वामी घर ते दामोदर देशमुख घरापर्यंत रस्ता व गटार करणे ३० लाख, कृष्णा नगर येथील स्व. संजय सविता वाचनालय ते मारापुर रोड पर्यंत रस्ता व गटार करणे २० लाख, हॉटेल दि प्लेस ते आंबेडकर वाचनालय पर्यंत रस्ता करणे २२ लाख, सनगर गल्ली ते नागेश दुधाळ घरापर्यंत रस्ता व गटार करणे २७ लाख, शनिवार पेठ येथील ढगे लाकूड आड्डा ते ताईआई मंदिरापर्यंत गटार व रस्ता करणे १३ लाख,

कृष्ण तलाव शेजारी मुन्ना धोत्रे घर ते मरिआई नागोबा गेटपर्यंत रस्ता व गटार करणे २० लाख, मेटकरी गल्लीतील साबळे घर ते यशवंत मुद्गुल घरापर्यंत रस्ता करणे व यशवंत मुदगुल यांच्या घरासमोरील नगरपालिका जागेत काँक्रिटीकरण करणे १२ लाख, शनिवार पेठ येथील राजू जाधव ताईआई मंदिरापर्यंत रस्ता व गटार करणे व जीवन चव्हाण घर ते तानाजी मांडले घरापर्यंत रस्ता व गटार करणे १८ लाख, अकोला रोड ते कृष्णतलाव पर्यंत रस्ता व गटार करणे २५ लाख,

संभाजीनगर येथील चौंडे डॉक्टर घर ते पाण्याची टाकी पर्यंत रस्ता व गटार करणे, भाऊसाहेब शिंदे घर ते रोंगे सर घरापर्यंत रस्ता व गटार तयार करणे उजनी कंपाउंड ते विष्णुपंत आवताडे घरापर्यंत रस्ता व गटार करणे १९ लाख, आवताडे गुरुजी घर ते वस्ताद कोकणे घरापर्यंत रस्ता व गटार करणे २७ लाख, आदर्श नगर येथील आंबेडकर वाचनालय ते दशरथ ओमणे घरापर्यंत रस्ता व गटार करणे १२ लाख, हजारे गल्ली येथील धर्मशाळा ते मुरलीधर चौक रस्ता करणे व धर्मशाळा ते पेंटर शिंदे घराकडे जाणारा रस्ता करणे १६ लाख,

खोमनाळ नाका शौचालयासमोर काँक्रिटीकरण करणे व नाथाबा सरडे घर ते सुभाष काशीद घर रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, चंद्रकांत पडवळे घर ते सुभाष हजारे घर रस्ता करणे व शंकर हजारे घर ते चंद्रकांत हजारे वाडा रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे, बुरुड गल्ली येथील महादेव माने घर ते प्रताप चव्हाण घर ते लाळे घरापर्यंत गटार बांधणे ११ लाख, इंगोले वाडा ते किरण हजारे घर ते सौमदळे वाडा गटार व रस्ता करणे २० लाख, जय जगदंबा उत्सव मंडळ येथे पहिल्या मजल्यावर अभ्यासिका बांधणे १० लाख.

वरील मंजूर विकास कामांच्या तात्काळ कामांचे एस्टीमेट तसेच टेंडर प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी व इतर प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
Next Post
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील 'आर. पी सिद्धनाथ ज्वेलर्स' मध्ये निघाली भरती; महिला, पुरुषांना मिळणार मोठी संधी

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा