भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलाचे मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या हिवाळी ...