खबरदार! शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे; योजना पोहोचविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही; आ.आवताडे यांनी दिली सज्जड दम
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची पहिली आढावा बैठक घेत ...














