mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आ.समाधान आवताडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; परिचारक व मोजक्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसमवेत कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शन अथवा रॅली न करता साध्या पद्धतीने भरणार अर्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2024
in मंगळवेढा, राजकारण
खळबळ! आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न; प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आमदार आवताडे गटावर गंभीर आरोप

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज

आज सोमवारी दुपारी १.३०वाजता युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक तसेच मोजक्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसमवेत भरणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.

विद्यमान आ.समाधान आवताडे यांचे सासरे बाळासाहेब श्रीहरी नाडे यांचे परवा निधन झाल्याने आ.आवताडे यांचा कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शन अथवा रॅली न करता साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

आ.आवताडे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागल्याने भारतीय जनता पार्टी व महायुतीने त्यांना या मतदारसंघात दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे नियोजित निवडणूकी साठी ते आपला उमेदवारी अर्ज पंढरपूर येथे संबंधित निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करणार आहेत. त्यामुळे भाजपा व महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी

आपापल्या भागात तसेच गावात मतदारांशी संपर्क ठेवून आ.आवताडे यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून देण्याचे आवाहन करण्याच्या अनुषंगाने प्रचार करावा असे जाहीर करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण; मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं

May 14, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

मंगळवेढा हादरला! मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या; आधी मुलीला संपवलं नंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आईने घेतला गळफास; नेमकं कारण काय?

May 14, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; मंगळवेढा तालुक्यातील घटना

May 13, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

May 13, 2025
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राहुल शहा यांच्या घरी बैठक; आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात पुढील राजकीय दिशा ठरणार; कार्यकर्त्यांना मत मांडण्याची मोठी संधी

May 12, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

उचेठाण येथील वाळू ठेक्यावर काळाबाजार, दररोजचा वाळूसाठा बोगस दाखवणे, पावती एडिट करून पाठवणे; ठेकेदाराकडून शासनाची सरळसरळ फसवणूक; प्रशासन गप्प का?

May 12, 2025
अधिकाऱ्यांनो! आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा…; आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा

अधिकाऱ्यांनो! आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा…; आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा

May 10, 2025
ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

May 10, 2025
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

आमदार अभिजीत पाटील हातात बंदूक घेऊन सीमेवर जाण्यास तयार; तरुणांची मोठी फौज संघटीत करण्यास सुरुवात; महाराष्ट्रातल्या तरुणाईला देशाची सेवा करण्याची संधी

May 11, 2025
Next Post
सोलापूर जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीसाठी आजपासून अर्ज करता येणार; वयोमर्यादा, शुल्क, पात्र होण्यासाठी गुण सर्व माहिती घ्या जाणून…

कुटुंबप्रमुखाशिवाय साजरा करावा लागणार दिवाळीचा उत्सव; पोलिसांची दिवाळी यंदा बंदोबस्तातच; 'या' दिवानंतरच कुटुंबीयांसमवेत

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

कामाची बातमी! कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

May 14, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण; मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं

May 14, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

मंगळवेढा हादरला! मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या; आधी मुलीला संपवलं नंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आईने घेतला गळफास; नेमकं कारण काय?

May 14, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; मंगळवेढा तालुक्यातील घटना

May 13, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

May 13, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 मिनिटांच्या भाषणातील प्रत्येक शब्द…; पाकिस्तान थरथरला

May 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..