अवकाळीचा फटका! मंगळवेढ्यात वीज पडल्याने दोन जनावरांचा मृत्यू, ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी; शेतकरी वर्ग धास्तावला
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यात मंगळवारी पहाटे ५.३० वाजता व सायंकाळी ६.३० वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जवळपास हा ...







