मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?
टीम मंगळवेढा टाईम्स । भीषण उष्णतेने होरपळणाऱ्या मंगळवेढेकरांना निसर्गाने गुरुवारी रात्री मोठा दिलासा दिला, मात्र हा दिलासा विजांच्या थरकाप उडवणाऱ्या ...











