मंगळवेढ्याच्या पंपावरील डिझेल चोरीची ‘या’ गावात पुनरावृत्ती! तीन लाखांच्या डिझेलची चोरी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील तरटगाव- शिंगोली दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील पंपावरील सव्वा लाखाच्या डिझेल चोरीच्या घटने पाठोपाठच ...












