मंगळवेढा! न्यायप्रविष्ठ आसताना जेसीबीने शेताचा बांध फाेडला; जेसीबीचालकासह १० जनाविरूध्द गुन्हे दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील एका गावात बेकायदेशीर गैर कायद्याची मंडळी जमवून दिवाणी न्यायालयात खटला दाखल असतानाही शेतजमीणीचा जेसीबीच्या ...














