टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका व शहर परिसरातील रुग्णांची रक्त तपासणी साठी विविध आजाराचे हेल्थ पॅकेजेस सोयी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व साई लॅबोरोटरी 25 वर्षाच्या प्रदीर्घ लॅबोरेटरी सेवेनंतर रौप्य महोत्सव प्रसंगी प्रथमच आम्ही घेऊन येत आहोत आपल्या आरोग्याची काळजी. आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील.
आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील आवश्यक आहे.आता पंढरपूर, सोलापूर ,पुणे येथे जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या रक्त तपासणीची सेवा मान्यताप्राप्त लॅबोरेटरीतून मिळणार आहे.
मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड ही एक नामांकित असलेली रक्त तपासणी व इतर तपासणी सेवासंबंधी राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (NABL) मान्यताप्राप्त अशी देश पातळीवरची
अनेक राज्यात सेवा चालू असून नामांकित असणारी लॅबोरेटरी सोलापूर येथे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लॅबोरेटरी चे युनिट अनेक वर्ष जिल्ह्यात रुग्णांना सेवा देत आहे.
त्या माध्यामातून मंगळवेढा येथेही गेली अनेक वर्ष प्रयोगशाळा तंत्रज्ञ दावल इनामदार हे अधिकृत रेफरल सेंटर मधून विविध प्रकारच्या तपासणी संबंधी सेवा रुग्णांना देत आहेत.
प्रथमच मेट्रोपोलीस लॅबरोटरी मंगळवेढा शाखेतर्फे सुपर स्पेशालिस्ट पॅकेजेस घेऊन येत आहे कारण आरोग्य सर्व काही आहे हे मानस घेऊन तुमच्या अंतर्गत आरोग्याचा मागवा घेण्यासाठी ॲनिमिया, डायबिटीस, लिव्हर, किडनी, हार्ट थायरॉईड,
बोन संबंधी सामान्य तपासण्या करण्यात येणार आहेत सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये व्हिटॅमिन बी -12 व व्हिटॅमिन -डी या महागड्या तपासण्या या पॅकेजेसवर मोफत मिळणार आहे.
“सही जांच,सही दाम,सही समय”
_पॅकेजचा तपशील:_
⭕ ट्रू हेल्थ गोल्ड ….
MRP ₹4140
OFFER PRICE @₹999
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
⭕ ट्रू हेल्थ डायमंड….
MRP ₹8755
OFFER PRICE @₹1999
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर ,व्हिटॅमिन बी-12
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट
⭕ ट्रू हेल्थ टोटल…
(फ्री टेस्ट:व्हिटॅमिन – डी, HBA1c)
MRP ₹4000
OFFER PRICE @₹1550
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट
⭕ ट्रू हेल्थ सुपर वुमन…
(फ्री टेस्ट : व्हिटॅमिन-डी,FSH)
MRP ₹4500
OFFER PRICE @₹1650
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट
⭕ ट्रू हेल्थ सुपर मॅन…
(फ्री टेस्ट: व्हिटॅमिन डी,थायरॉईड)
MRP ₹5000
OFFER PRICE@₹1850
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट
⭕ ट्रू हेल्थ सीनियर….
(फ्री टेस्ट: व्हिटॅमिन डी,व्हिटॅमिन बी-12)
MRP ₹5500
OFFER PRICE @₹2300
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट.
पॅथोलॉजी संबंधित सर्व रक्तचाचण्याची सेवा….
१. तपासणीसाठी कॉल,मेसेज आवश्यक,(रविवारी बंद राहील)
२. चाचणीसाठी रक्त नमुन्याचे संकलन ११ ते १२ तास उपाशी पोटी असेल तरच घेतले जाईल.
३. रक्त चाचणी रिपोर्टची सॉफ्ट कॉपी व्हॉट्स अप/ईमेल व प्रिंट देण्यात येईल. आदी विविध व इतर सामान्य तपासणीच्या पॅकेजेस वरती भरघोस डिस्काउंट देऊन सदर सेवा मंगळवेढ्यात असोसिएट रिफरल सेंटर या माध्यमातून सेवा दिली जात आहे.
सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये डायबिटीस प्रोफाइल , लिव्हर प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, हार्ट प्रोफाइल ,थायरॉईड प्रोफाइल, हार्मोन्स प्रोफाइल, विटामिन -डी, व्हिटॅमिन बी -12 व इतर अनेक कॅन्सर मार्कर,हार्मोन्स ,थायरॉईड अशा प्रकारच्या कोणत्याही निदानासंबंधी 4500 टेस्टची सेवा मिळणार आहे.
सदर रुग्णांनी रक्त तपासणी उपाशी पोटी रक्त (सॅम्पल) देणे बंधनकारक आहे .सदर हेल्थ पॅकेजेस घेत असलेल्या रुग्णांनी कॉल ,मेसेज करून नोंद करावी व आपली आरोग्याची तपासणी करून घ्यावी सदर हेल्थ पॅकेजेस योजनेचा लाभ घ्यावा.
वरील पॅकेजेस बुक करण्यासाठी..
संपर्क :दावल इनामदार,
महिला हॉस्पिटल लॅबोरेटरी बोराळे नाका ,मंगळवेढा इनामदार क्लिनिकल लॅबोरेटरी, 79 न्यू डी वाय एस पी ऑफीस समोर मंगळवेढा.
साई लॅबोरोटरी, बेगमपुर. मोबाईल नंबर- 9860960186/7588980186
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज