धक्कादायक! शेत जमिनीच्या वादातून महिलेला केली सात जणांनी मारहाण; चाकुसारखे हत्यार दाखवत दमदाटी; एकाच कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाइम्स । शेत जमिनीच्या वादातून २१ वर्षीय महिलेचा मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगीतील सात जणांवर मारहाण ...