मोठी बातमी! पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडुन दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना
टीम मंगळवेढा टाईम्स। घराच्या शेजारी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवेढा तालुक्यातील ...