मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा सोलापुरात दाखल; १५ हजार लाभार्थीना देणार चाव्या; ‘रोड शो’ची शक्यता….? कुंभारीत १८०० कोटींच्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण
टीम मंगळवेढा टाईम्स । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात येत आहेत. दक्षिण सोलापुरातील कुंभारीमध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या १८०० ...










