बदल होतोय! पंढरपुरातील ग्रामपंचायतीमध्ये आवताडे गटाचे एन्ट्री, चाळीस सदस्य आले निवडून
टीम मंगळवेढा टाइम्स । पंढरपूर तालुक्यात पहिल्या टप्प्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या दामाजी परिवाराचे नेते समाधान आवताडे यांनी ...