नागरिकांनो सावधान! घराला कुलूप लावून बाहेर जाताय, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे; मंगळवेढ्यात एका कुटुंबाला आले चांगलेच अंगलट; साडेसहा लाखांचा मुद्देमाल पळविला
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा उजनी कॉलनीत एक कुटुंबीय दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि महाप्रसादास गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे ...