पंढरपूर : राजेंद्र फुगारे
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील चळे विविध सेवा सहकारी संस्था नंबर दोनच्या चेअरमनपदी श्रीनिवास हरी बनसोडे यांची तर व्हॉईस चेअरमन पदी दत्तात्रय दादा गंगथडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पांडुरंग चे संचालक हरिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस.सांगोलकर यांनी कामकाज पाहिले.
यावेळी चळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुदाम मोरे, राजाराम गायकवाड, रामचंद्र व्यवहारे, विजय निर्मळ, नागनाथ मोरे, धनाजी वाघ, पितांबर जाधव, रामचंद्र शिंदे, दिगंबर सुतार,उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज