mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीण कोरोनाचा उद्रेक सुरूच! आणखी समोर आले कोरोनाचे नवे 147 रुग्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीण कोरोनाचा उद्रेक सुरूच! आणखी समोर आले कोरोनाचे नवे 147 रुग्ण

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सोलापूर शहरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे हाहाकार घातला असून आज मंगळवारी 147 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.तर उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील 70 वर्षीय पुरुष व किनी ता.अक्कलकोट येथील 75 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज एकूण 1 हजार 606 व्यक्‍तीची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 459 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 2 हजार 141 झाली असून मृत्यूची संख्या 48 झाली आहे. आतापर्यंत 619 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज बोरोटी,ता.अक्कलकोट.किनी,ता. अक्कलकोट.अळसुंदे , ता  करमाळा. रिधोरे , ता . माढा. सबजेल , मंगळवेढा. भुसार पेठ , मोहोळ. देशमुख गल्ली, मोहोळ. साठे नगर , मोहोळ. सोमराय नगर , मोहोळ. कामती ( बु ) , ता.मोहोळ. विझोरी , ता.माळशिरस . निजामपुर , ता.सांगोला. होनमुर्गी , ता.दक्षिण सोलापूर . कासेगाव , ता.दक्षिण सोलापूर . बसवेश्वर नगर , कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर मंद्रुप , ता.दक्षिण सोलापूर . मुळेगाव तांडा , ता.दक्षिण सोलापूर. गांधी रोड , पंढरपूर . घोंगडे गल्ली , पंढरपूर . ईसबावी , पंढरपूर . जुनी पेठ , पंढरपूर . कालिका देवी मंदीर जवळ , पंढरपूर .  काशी कापड गल्ली , पंढरपूर .  लक्ष्मी नगर , पंढरपूर . महावीर नगर , पंढरपूर . मनिषा नगर , पंढरपूर . पोलिस लाईन , पंढरपूर . संत पेठ , पंढरपूर . उमडे गल्ली , पंढरपूर . भटउंबरे , ता.पंढरपूर . भोसे , ता.पंढरपूर . लक्ष्मी टाकळी , ता.पंढरपूर .सरकोली , ता.पंढरपूर . तारापुर , ता.पंढरपूर.

आडवा रस्ता , बार्शी . बारंगुळे प्लॉट , बार्शी . भवानी पेठ , बार्शी . भोगेश्वरी मंदीर जवळ , बार्शी . बुरुड गल्ली , बार्शी . डाने गल्ली , महाजन बोळ , बार्शी . फुले प्लॉट , बार्शी . पाटील प्लॉट , शिवाजी नगर , बार्शी . आगळगाव , ता.बार्शी . अरणगाव , ता.बार्शी . गाताचीवाडी , ता.बार्शी . जामगाव , ता.बार्शी . नारी , ता.बार्शी . पानगाव , ता.बार्शी . राळेरास , ता.बार्शी  उंडेगाव , ता.बार्शी या गावांमध्ये 147 रुग्ण सापडले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या

अक्‍कलकोट 375, बार्शी : 514, करमाळा : 26, माढा : 83, माळशिरस : 93, मंगळवेढा : 53, मोहोळ : 157, उत्तर सोलापूर : 171 , पंढरपूर : 197, सांगोला : 18, दक्षिण सोलापूर : 454 = एकूण : 2 हजार 141

—————————


???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोना मंगळवेढेकरांची पाठ सोडेना! पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांना कोरोनाची लागण

कोरोना मंगळवेढेकरांची पाठ सोडेना! पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 16, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

June 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

जिल्हा परिषद शाळा बळकटीकरणासाठी डोंगरगावच्या सुपुत्राचे स्तुत्य पाऊल; वीर इंटरनॅशनल अकॅडमीचा आज भव्य उद्घाटन सोहळा

June 16, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात भरधाव कारचा थरार! यू-टर्न घेताना कारने दुचाकीला उडवले; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

June 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा