समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या सोमवारी 344 झाली असून आज 31 नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात दक्षिण सोलापूर तालुक्यात तब्बल एकाच दिवशी 28 रुग्ण आढळले आहेत तर अक्कलकोट तालुक्यात 1 व बार्शी तालुक्यात 2 नवे रुग्ण असे आज सोमवारी 31 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ( Solapur rural corona virus update )
आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 112 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 31 पॉझिटिव्ह आहेत तर 81 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 344 झाली आहे. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 130 जण घरी परतले आहेत.197 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज माणिक पेठ, अक्कलकोट ,घाणेगाव, ता.बार्शी,वैराग,ता.बार्शी .मुळेगाव , ता.दक्षिण सोलापूर. बोळकवठा , ता.दक्षिण सोलापूर . होटगी स्टेशन , ता.दक्षिण सोलापूर .वांगी , ता.दक्षिण सोलापूर. हात्तुर , ता.दक्षिण सोलापूर . बोरामणी , ता.दक्षिण सोलापूर . कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर . मार्डी , ता.उत्तर सोलापूर. नवे रुग्ण आढळून आले आहेत .
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 67 , बार्शी 51 , करमाळा 1 , माढा 8 , माळशिरस 5 , मोहोळ 17, उत्तर सोलापूर 24 , पंढरपूर 9 , सांगोला 3, दक्षिण सोलापूर 159 . असे एकूण 344 रुग्ण
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज