mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचा कहर सुरुच ; आज दोघांचा मृत्यू तर ‘या’ भागात 49 नवे रुग्ण आढळले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचा कहर सुरुच ; आज दोघांचा मृत्यू तर ‘या’ भागात 49 नवे रुग्ण आढळले

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असून आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 49 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या सोमवारी 899 झाली आहे.

आज 49 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर पंढरपूर येथील अनिल नगर येथील 57 वर्षीय पुरुषाचा व उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाली येथील 67 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  ( Solapur rural corona virus update )

सोमवारी ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 211 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 49 पॉझिटिव्ह आहेत तर 162 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 899 झाली आहे.

.

कोरोनामुळे जिल्ह्यात 38 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 368 जण घरी परतले आहेत. 493 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज माळशिरस ,ता.माळशिरस. सिध्दार्थ नगर ,करमाळा . पुजारवाडी ,सांगोला . झेन्डे गल्ली, पंढरपूर तुकाराम भवन, पंढरपूर . रोहिदास चौक, पंढरपूर बेलाटी, ता.उत्तर सोलापूर कोंडी, ता.उत्तर सोलापूर. नान्नज , ता.उत्तर सोलापूर. चिंचोली काटी, ता . मोहोळ . येवती , ता  मोहोळ .कासेगाव , ता.दक्षिण सोलापूर कंदलगाव, ता.दक्षिण सोलापूर. वळसंग, ता.दक्षिण सोलापूर .  भंडारकवठा, ता.दक्षिण सोलापूर. आहेरवाडी, ता.दक्षिण सोलापूर संजय नगर , अक्कलकोट . खासबाग ,अक्कलकोट . व्हनकळस प्लॉट ,बार्शी . मांगाडे चाळ बार्शी . भवानी पेठ , बार्शी. नाईकवाडी प्लॉट , बार्शी . सुभाष नगर, बार्शी घोडके प्लॉट, बार्शी . कसबा पेठ , बार्शी. माळी गल्ली , बार्शी . रोडगा रस्ता ,बार्शी . आगळगाव रोड , बार्शी . वैराग , ता.बार्शी  मुंगशी (आर) , ता.बार्शी . काळेगाव ,ता.बार्शी. सौंदरे, ता.बार्शी. बावी , ता.बार्शी. सासुरे ,ता.बार्शी. घानेगाव, ता.बार्शी असे या भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः

अक्कलकोट 158 , बार्शी 197 , करमाळा 13 , माढा 26, माळशिरस 12 , मंगळवेढा 5 , मोहोळ 48, उत्तर सोलापूर 102 , पंढरपूर 47 , सांगोला 6, दक्षिण सोलापूर 285. असे एकूण 899 रुग्ण

——————————



ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
माहिती लपवली : मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघा कोरोनाबधितांवर गुन्हा दाखल

माहिती लपवली : मंगळवेढ्यातील 'त्या' दोघा कोरोनाबधितांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा