mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूदरात वाढ! आज 11 बळी; 506 नवे कोरोना पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूदरात वाढ! आज 11 बळी; 506 नवे कोरोना पॉझिटिव्ह

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 506 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.तर   11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

आज 3 हजार 391 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 2 हजार 885 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 506 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या 506 जणांमध्ये 333 पुरुष तर 173 जणांचा समावेश आहे. आज कोकोनामुक्त होऊन 336 जण घरी पोहोचले आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 20 हजार 884 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये 12 हजार 879 पुरुष तर आठ हजार पाच महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत 572 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्यामध्ये 394 पुरुष आणि 178 महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे आजही सहा हजार 943 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर उपचार घेऊन बरे होऊन 13 हजार 351 जण सुखरुप घरी पोचले आहेत.

आज ‘या’ गावातील रुग्णांचा मृत्यू


पंढरपूर तालुक्यातील घाडगे वस्ती देगाव  येथील 75 वर्षाची महिला, समतानगर अक्कलकोट येथील 87 वर्षांचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 85 वर्षाचे पुरुष, भक्ती मार्ग पंढरपूर येथील 52 वर्षाची महिला, अनकढाळ (ता. सांगोला) येथील 70 वर्षाचे पुरुष, खंडाळी (ता. माळशिरस) येथील 69 वर्षाचे पुरुष,

तर मोहोळ शहरातील बुधवार पेठ येथील 54 वर्षाचे पुरुष, भोसरे (ता. माढा) येथील 55 वर्षाचे पुरुष, बक्षीहिप्परगे (ता. दक्षिण सोलापूर) येथील 70 वर्षाची महिला, बागवान गल्ली अक्कलकोट येथील 65 वर्षाचे पुरुष तर पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील 53 वर्षाच्या पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात 78 पॉझिटिव्ह सापडले

सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने टेस्टची संख्या वाढवा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता. 19) प्रशासनाला दिले. मात्र, शनिवारी 477 संशयितांची टेस्ट झाली होती, तर आज (रविवारी) 469 संशयितांचीच टेस्ट केल्याचे स्पष्ट झाले. त्यात 78 पॉझिटिव्ह सापडले असून हत्तुरे वस्तीतील 72 वर्षीय महिला, विजयपूर रोडवरील इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरुष आणि सावली सोसायटी (इंदिरा नगर) येथील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


शहरात आज होमकर नगर (भवानी पेठ), आदित्य नगर, इंदिरा नगर, डीसीसी बॅंक कॉलनी, तात्या पार्क, देशमुख नगर, सुंदरम नगर (विजापूर रोड), शेळगी, मल्लिकार्जुन नगर, गुरुनानक नगर, मुरारजी पेठ, पाने सोसायटी, बेगम पेठ, सुशिल नगर, भवानी पेठ, कलासंगम अपार्टमेंट, आकाश नगर, गणेश नगर (बाळे), चौगुले पार्क, शंकर नगर (होटगी रोड), सहवास नगर, सिटीझन पार्क, करुणा सोसायटी,

तर महालक्ष्मी नगर (मजरेवाडी), सिध्देश्‍वर नगर (नई जिंदगी), गायत्री नगर, पीडब्ल्यूडी क्‍वार्टर (सिव्हिल लाईन), उत्तर कसबा, बिलाल नगर, मुद्रासन सिटी, गीता नगर, अरविंदधाम (निराळे वस्ती), मंत्री चंडक नगर, रेल्वे लाईन, शेटे नगर, सिध्देश्‍वर नगर, शिवयोगी नगर, दत्त नगर (जुळे सोलापूर), पश्‍चिम मंगळवार पेठ, जोशी गल्ली, पद्मा नगर, जोशी गल्ली, गोल्डफिंच पेठ, उमा नगरी, रविवार पेठ, दक्षिण बसका, जोडभावी पेठ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. (सकाळ)

Solapur rural city corona update  506 new corona positive 11 victims today

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मराठा आरक्षण स्थगितीविरोधात उद्या मंगळवेढा तालुका राहणार बंद

मराठा आरक्षण स्थगितीविरोधात उद्या मंगळवेढा तालुका राहणार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा