mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लज्जास्पद! सोलापुरात वृद्ध आईला न सांभाळणाऱ्या मुली व नातवांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, क्राईम
लज्जास्पद! सोलापुरात वृद्ध आईला न सांभाळणाऱ्या मुली व नातवांवर गुन्हा दाखल


टीम मंगळवेढा टाइम्स । चन्नव्वा तिप्पण्णा बिराजदार ( वय ८१ रा . नरेंद्र नगर , विजापूर रोड ) या महिलेचा सांभाळ करण्याची जबाबदारी पार पाडत नसल्यानं तिची मुलगी तसेच नातवंड निलव्वा बिराजदार , ज्योती बिराजदार , विजयलक्ष्मी आणि संतोष अशा चार जणांविरुध्द जेष्ठ नागरिक पालनपोषण कायद्यान्वये विजापूर नाका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वय झाल्याने थकलेली आई, पतीचा काही वर्षांपूर्वी झालेला मृत्यू, त्यामुळे आईला पोटच्या मुलीचाच आधार होता. थकलेल्या आईला मुलीने दोनदा हाकलून देऊनही मुलीच्या ओढीने अन्‌ जीवाच्या अकांताने आई पुन्हा मुलीकडे गेली.

मात्र, पोटच्या मुलीने व तिच्या मुलांनी (नातवंडे) चिडून तू पुन्हा घरात का आली म्हणून शिवीगाळ करीत मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याची घटना विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात घडली आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. 25) चनव्वा बिराजदार यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले आणि मुलगी व नातवंडांविरुध्द फिर्याद दिली.


विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात आई मुलीसोबत राहायला होती.निराधार चनव्वा काही दिवस मुलीकडेच राहत होत्या. मात्र, त्या वयस्क झाल्याने काही काम करता येत नव्हते. त्यामुळे आईचा सांभाळ करणे शक्‍य नसल्याने पोटच्या मुलीने आठ महिन्यांपूर्वी आईला घरातून हाकलून दिले.

मुलीचा राग कमी झाला असेल, नातवंडे आजीला घरात घेतील, या आशेने आई चनव्वा तिपण्णा बिराजदार (वय- 81) मुलगी निलव्वा भिमराव बिराजदार (रा. नरेंद्र नगर) हिच्याकडे 25 ऑगस्टला पुन्हा गेली. त्यांनी मुलीकडे घरातील त्यांची पिशवी व कपडे मागितले.


थकवा आल्याने चहा करुन दे, असेही त्या मुलीला म्हणाल्या. त्यावेळी तू पुन्हा घरी का आली म्हणून मुलगी चनव्वा आणि त्यांच्या मुलांनी ज्योती भिमराव बिराजदार, विजयालक्ष्मी बिराजदार, संतोष बिराजदार यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोटच्या मुलीने घराबाहेर हाकलून दिल्याने सात महिने आई चनव्वा या डॉ. नानासाहेब अर्जून यांच्याकडेच राहत होत्या. त्यांनीच चनव्वा यांना आधार दिला. मात्र, मुलीच्या ओढीने 17 जुलै 2020 रोजी चनव्वा पुन्हा मुलीकडे गेल्या. त्यावेळीही मुलीने आईला घरात येऊ न देता बाहेर हाकलून दिले.

कोणताही आधार नसलेली आई 25 ऑगस्टला पुन्हा मुलीकडे गेली. पिशवी आणि कपडे दे, अशी मागणी त्यांनी मुलीकडे केली. मात्र, त्यांना पुन्हा तोच अनुभव आला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुध्द ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Crime filed against daughters and grandchildren for not taking care of elderly mother in Solapur

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! आधी वहिनी-पुतणीला टेरेसवर संपवलं, मग 15 वर्षाच्या पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकलं, सोलापुरात तिहेरी हत्याकांड

May 3, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीणमध्ये मृत्यूचा आकडा काही केल्या कमी होईना! आज 10 बळी तर 221 कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर ग्रामीणमध्ये मृत्यूचा आकडा काही केल्या कमी होईना! आज 10 बळी तर 221 कोरोना पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

May 4, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! आधी वहिनी-पुतणीला टेरेसवर संपवलं, मग 15 वर्षाच्या पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकलं, सोलापुरात तिहेरी हत्याकांड

May 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा