मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरात श्रीराम मंगल कार्यालया शेजारी व शिशु विहार समोर श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला याची माहिती चेअरमन दिपक बंदरे यांनी दिली आहे.
प्रमुख मान्यवर, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल मल्टिस्टेटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाले आहे.
यावेळी भाषणात बोलत असताना म्हटलं की
श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.साथ आमची प्रगती तुमची” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी श्री विठ्ठल मल्टिस्टेट ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे चेअरमन दिपक बंदरे यांनी सांगितले आहे
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 36 महिन्याच्या पुढे 13 टक्के व्याजदर राहील
श्री विठ्ठल मल्टिस्टेट येथे वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने श्री विठ्ठल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, या संस्थेची स्थापना केली गेली आहे.
यावेळी सचिन तटाळे यांच्या हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले या वेळी. गजानन तपेले. हरिश्चंद्र तटाळे. बबलू लिगाडे. धनंजय भिंगे
लिंगाणा पाटील, स्वप्निल काळुंखे, संभाजी नागणे दिगंबर भगरे, वैभव लेंडवे तसेच मोठा जण समुदाय उपस्थितीत होता.
यावेळी दिवस भरात अनिल इंगवले चेअरमन LKP मल्टीस्टेट, महादेव बिराजदार चेअरमन सुवर्ण रत्न मल्टीस्टेट, आकाश पुजारी, प्रकाश खंदारे,शशिकांत वाकडे, माऊली भंडगे माजी सरपंच, अवधूत वाघमोडे, जाधव साहेब,
तुषार तपेले, पत्रकार राज सारवडे यावेळी नितीन मर्दा, आशोक माळी यासह बँकिंग क्षेत्रातील बरेच मान्यवरांनी उपस्थित दर्शवली. यावेळी महेश दिघे (सीईओ) यांनी सर्वाचे आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज