mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक;कोरोनाचा ‘या’ रक्त गटाच्या व्यक्तींना जास्त पादुर्भाव,

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
धक्कादायक;कोरोनाचा ‘या’ रक्त गटाच्या व्यक्तींना जास्त पादुर्भाव,


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून त्यात एक नवीन संशोधन समोर आले आहे तुमचा रक्तगट (Blood group) कोणता आहे? हे आता यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्यावरून तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे की नाही हे समजेल. तुमचा रक्तगट A असेल, तर तुम्हाला कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त धोका आहे आणि O असेल तर तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे. हे आम्ही नाही तर संशोधकांनी सांगितलं आहे.

चीनमधील (China) कोरोनाव्हायरसग्रस्त (coronavirus) रुग्णांच्या रक्तगटाचा (Blood type) अभ्यास संशोधकांनी केला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये (South China Morning Post – SCMP) या संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे.

हे पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला?मधील 2 हजारपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या रक्तगटाचा अभ्यास या संशोधकांनी केला.

त्यांना दिसून आलं की, A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आणि तीव्र अशी लक्षणं दिसून आलीत, तर O रक्तगट असलेल्या व्यक्तींना इतर रक्तगटाच्या तुलनेत कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे.

206 रुग्णांपैकी 85 रुग्णांचा रक्तगट A आहे, तर 52 रुग्णांचा रक्तगट O आहे.

यूएस नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फर्मेशनने (US National Center for Biotechnology Information – NCBI) केलेल्या अभ्यासानुसार, भारतात O रक्तगटाची लोकं जास्त म्हणजे जवळपास 37.12 टक्के आहेत. त्यानंतर B रक्तगटाची 32.26 टक्के आणि A रक्तगटाची 22.88 टक्के तर AB रक्तगटाची अगदी कमी म्हणजे 7.74 टक्के लोकं आहेत.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार चीनमधील कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण पाहता यामध्ये एकूण मृत्यूदर 2.3 टक्के आहे. मात्र 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा दर 15 टक्क्यांपर्यंत वाढतो. तसंच अनेक अहवालात असंही दिसून आलं की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.

त्यामुळे एकंदरच वृद्ध व्यक्ती, पुरुष आणि आता A रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोनाव्हारसचा सर्वात जास्त धोका आहे.

मात्र जरी तुमचा रक्तगट O असला तरी तुम्ही कोरोनाव्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित आहात असा नाही, त्यामुळे सरकार आणि डॉक्टरांनी ज्या काही सूचना दिल्यात त्या पाळा, आवश्यक ती काळजी घ्या आणि कोरोनाव्हायरसपासून स्वतचा बचाव करा.

जाहिरात

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी सात शिक्षकांची चौकशी सुरू

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी सात शिक्षकांची चौकशी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा