mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढ्यात अपघाताची मालिका सुरूच; जीपची कामगारांना जोराची धडक, दोघेजण जागीच ठार; तिघेजण गंभीर जखमी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 6, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूरकडून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या बोलोरो गाडीने हायवेवर रस्त्याच्या डागडुजीचे काम करणाऱ्या दोन कामगारांना जोराची धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले.

बोलोरो गाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजता मंगळवेढाजवळ घडला.

दरम्यान, मयत झालेले दोन कामगार हे बाहेरील राज्यातील आहेत तर जीप मधील एक महिला रुग्णालयात जाताना तिचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मंगळवेढा- सोलापूर महामार्गावर मंगळवेढा पासून चार किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. ही कामे मध्यप्रदेश मधील कामगार करत होते. त्यानिमित्ताने प्लस्टिक बॅरिकेट लावले होते.

सोलापूरकडून कोल्हापूर कडे भरधाव वेगाने निघालेल्या एम. एच ०९ जी एम २०६१ या बोलोरो गाडीने बॅरिकेट तोडून काम करणाऱ्या कामगारांना उडविले यामध्ये दोन कामगार दूरवर फरफटत जाऊन जागीच ठार झाले. जीपगाडी रस्त्यापासून २५ ते ३० फुटापर्यंत फेकली गेली.

यामध्ये दोघेजण होते. यातील महिला गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताच्या १५ मिनीटापूर्वी हे दोन काम मंगळवेढा येथून पाणी पिऊन कामावर गेले होते अशी माहिती डीबीएलचे कर्मचारी गणेश शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक आनंद थिटे यांनी घटनास्थळी भेट दिली

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा सोलापूर रोड अपघात

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 12, 2025
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

June 11, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाची सोलापुरात आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले पुढे…

June 9, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

June 10, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

पोलिसांना आवाहन! मंगळवेढ्यात एकाच रात्रीत दोन घरफोड्या; दागिन्यांसह २ लाख ८० हजारांचा ऐवज पळवला; हज यात्रेचे स्वप्न हे अधुरेच राहिले

June 9, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

अपेक्षांचे टेक ऑफ..! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण; आजपासून गोव्यासाठी विमानसेवा सुरू; मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी

June 9, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! सामायिक बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

June 8, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

June 8, 2025
Next Post
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

देवमाणूस! प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज विविध उपक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 12, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही? कोर्टाने काय म्हटलं?; सुनावणीवेळी काय काय घडलं? जाणून घ्या…

June 12, 2025
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025

आदेश धडकला! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मोठी बातमी; प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश

June 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खळबळ! आयुष्य उद्ध्वस्त करेन, जीव घेण्याची धमकी, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप; पत्र लिहून हवालदार गायब; पती हरवल्याची पत्नीची तक्रार

June 11, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो पेरण्यांची घाई नको! ‘या’ तारखे नंतरच मोसमी पाऊस; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, कृषी विभागाचं आवाहन

June 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..