टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्दवगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि.२९ सप्टेंबर ते दि.१३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) आणि ३७ ( ३ ) आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे , झेंडा आहे लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल, अशी तसेच कोणतीही वस्तू बरोबर नेणे ,
कोणताही कर्तव्ये ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून उपरनिर्दिष्ट नेणे , व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा , आणि प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,
सार्वजनिक जिल्हादंडाधिकारी घोषणा करणे , असभ्य हावभाव करणे , ( ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुद्ध निरनिराळ्या जाती-जमातीच्या भावना दुखावल्या जातील ,
त्यामुळे यांनी त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल , असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना
जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक ( ग्रा . ) , उपविभागीय दंडाधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज