
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्री पासून संपुर्ण महाराष्ट्रात कलम 144 31 मार्च पर्यत लागू करण्यात आले असून महाराष्ट्र लॉकडाऊन झाल्या असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकारे यांनी दिली आहे.
उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाउन असणार आहे.राज्यभर कलम 144 लागू करण्यात येणार आहे.याकाळात 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाही.ऑफिस मध्ये फक्त 5% कर्मचारी उपस्थिती ठेवण्यात येणार आहे.खाजगी बससेवा, बससेवा बंद ही बंद करण्यात आली आहे.
देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवेसंदिवस वाढत चालला आहे.भारतात कोरोनाचे आतापर्यंत ३१५ रुग्ण आढळले आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे.कोरोनाचा हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र लॉकडाऊन केले आहे.
Advt






बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












