टीम मंगळवेढा टाईम्स । रामकृष्ण टकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव ता.मंगळवेढा , प्रशालेतील विध्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन कुकना , 100 निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
Ramakrishna Takle Madhyamik Vidyalaya Dharmagaon School has a tradition of 100% result
संस्थेचे अध्यास डॉ.एम.आर.टकले , उपाध्यक्ष ईश्वर गडदे ,सचिव व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून विदयार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रामकृष्ण टकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम @VarshaEGaikwad pic.twitter.com/YoAVpUbBig
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 1, 2020
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज