mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मेडिकल विद्यार्थ्यांची NEET-PG परीक्षा पुढे ढकलली; इंटर्नशीप डॉक्टरांनाही आता करोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 3, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
मेडिकल विद्यार्थ्यांची NEET-PG परीक्षा पुढे ढकलली; इंटर्नशीप डॉक्टरांनाही आता करोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

देशात सध्या करोनाचा कहर वाढत आहे. अशावेळी मनुष्यबळाचीही कमतरता भासू लागली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मनुष्यबळ वाढवण्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

नीट NEET-PG ही परीक्षा ४ महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर केली जाईल. त्याचबरोबर इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही आता करोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे इंटर्न्स त्यांच्या वरिष्ठांसोबत राहून करोना रुग्णांवर उपचार करतील. फोनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसंच सौम्य लक्षणं असलेल्या करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टर्सची मदत घेतली जाणार आहे.

Prime Minister Narendra Modi authorises keys decisions to boost availability of medical personnel to fight COVID-19. NEET-PG Exam to be postponed for at least 4 months: Prime Minister’s Office

— ANI (@ANI) May 3, 2021

यामुळे आत्ता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही निवासी डॉक्टर्स म्हणून काम करु शकणार आहेत.

त्याचबरोबर बीएससी किंवा जीएनएम हे शिक्षण घेतलेल्या नर्सना देखील करोना काळात वरिष्ठांच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमण्यात येणार आहे. ड्युटीचे कमीतकमी १०० दिवस पूर्ण केल्यानंतर करोना काळात काम केलेले हे वैद्यकीय कर्मचारी शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरणार आहे.

त्यांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात येणार आहे.करोना काळात काम केलेल्या या कर्मचाऱ्यांचं लसीकऱण करण्यात येईल तसंच भारत सरकारच्या आरोग्य सेवकांसाठीच्या इन्शुरन्स योजनेचाही लाभ घेता येईल.

कमीत कमी १०० दिवस ड्युटी केल्यानंतर अशा सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारत सरकारकडून सन्मानित करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नीट परीक्षा

संबंधित बातम्या

पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 25, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेत होणार आहे शिक्षक भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड; आताच करा अप्लाय

मोठी संधी! बेरोजगार युवकांसाठी उद्या सोलापुरात प्रशिक्षण शिबिर

May 21, 2022
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर, MPSC च्या परीक्षाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

MPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ विभागात 3 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरु होणार

May 13, 2022
मुलांना अभ्यासाची व शाळेची आवड, ओढ कायम राहण्यास सुरुवात होणार; मंगळवेढ्यातील ‘ही’ शाळा बाराही महिने सुसाट धावणार

सोलापूर जिल्ह्यातील ५ संस्थेच्या २० आश्रम शाळेवर प्रशासक; मंगळवेढ्यातील ‘या’ शाळांचा समावेश

May 10, 2022
विद्यार्थ्यांनो! दहावीचा ऑनलाईन निकाल आज, कुठे, कसा पाहाल निकाल; जाणून घ्या

तारखा जाहीर! दहावी आणि बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागू शकतो; बोर्डाने केले स्पष्ट

May 10, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

KGF फेम ‘या’ अभिनेत्याचे निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

May 8, 2022
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! NEET परीक्षेसाठी अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

May 7, 2022
Next Post
Breaking! समाधान आवताडेंच्या घराबाहेर समर्थकांचा विजयी जल्लोष; भाजपाने उधळळा गुलला

मंगळवेढा-पंढरपुरात भावनिकतेपेक्षा असंतोष निर्णायक! सरकार विरोधात कौल, मतदारसंघात प्रथमच कमळ

ताज्या बातम्या

सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मामा संतापले! पालकमंत्री बदलणे म्हणजे बाजारातला भाजीपाला असतो का? मंगळवेढा, बार्शीसाठीची ‘ही’ योजना देखील लवकरच मार्गी लागेल

May 28, 2022
नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

नागरिकांनो सावधान! महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; पुन्हा निर्बंध लागणार?

May 28, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

मंगळवेढ्यात लाच स्विकारलेल्या त्या दोघांना मिळाली ‘इतक्या’ दिवसाची न्यायालयीन कोठडी

May 28, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

सोलापुरात प्रेमविवाहानंतर मानपान न केल्यानं मारहाण करून पत्नीला घराबाहेर काढले; पती, सासू-सासऱ्यासह पतीच्या मित्रांवर गुन्हा दाखल

May 28, 2022
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

May 28, 2022
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 28, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा